Description:१८८९ मध्ये प्रसिद्ध झालेले 'मुंबईचा वृत्तांत' हे बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांनी लिहिलेले तत्कालीन मुंबई शहराबद्दल साद्यत माहिती देणारे असे पुस्तक अनेक वर्षे दुर्मिळ होते. आजच्या मुंबई शहराचे स्वरूप दीडशे वर्षापूर्वी कसे होते त्याचा इतिहास, भूगोल, रचना, चतु:सिमा इंग्रजी आमदानीतील तेथील कारभार, नागरी व्यवस्था आणि स्थानिक स्वराज्य आदी अनेक विषयांची माहिती 'मुंबईचा वृत्तांत' मध्ये वाचावयास मिळते.मुंबईसारख्या सतत बदलत्या व विकसित होणाऱ्या शहराबद्दल असे माहितीपूर्ण पुस्तक उपलब्ध असणे ही एक ऐतिहासिक गरज आहे. आजच्या पिढीला ही सर्व माहिती व वर्णन वैशिष्ट्यपूर्ण वाटेल.We have made it easy for you to find a PDF Ebooks without any digging. And by having access to our ebooks online or by storing it on your computer, you have convenient answers with मुंबईचा वृत्तांत Mumbaicha Vruttant. To get started finding मुंबईचा वृत्तांत Mumbaicha Vruttant, you are right to find our website which has a comprehensive collection of manuals listed. Our library is the biggest of these that have literally hundreds of thousands of different products represented.
Description: १८८९ मध्ये प्रसिद्ध झालेले 'मुंबईचा वृत्तांत' हे बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांनी लिहिलेले तत्कालीन मुंबई शहराबद्दल साद्यत माहिती देणारे असे पुस्तक अनेक वर्षे दुर्मिळ होते. आजच्या मुंबई शहराचे स्वरूप दीडशे वर्षापूर्वी कसे होते त्याचा इतिहास, भूगोल, रचना, चतु:सिमा इंग्रजी आमदानीतील तेथील कारभार, नागरी व्यवस्था आणि स्थानिक स्वराज्य आदी अनेक विषयांची माहिती 'मुंबईचा वृत्तांत' मध्ये वाचावयास मिळते.मुंबईसारख्या सतत बदलत्या व विकसित होणाऱ्या शहराबद्दल असे माहितीपूर्ण पुस्तक उपलब्ध असणे ही एक ऐतिहासिक गरज आहे. आजच्या पिढीला ही सर्व माहिती व वर्णन वैशिष्ट्यपूर्ण वाटेल.We have made it easy for you to find a PDF Ebooks without any digging. And by having access to our ebooks online or by storing it on your computer, you have convenient answers with मुंबईचा वृत्तांत Mumbaicha Vruttant. To get started finding मुंबईचा वृत्तांत Mumbaicha Vruttant, you are right to find our website which has a comprehensive collection of manuals listed. Our library is the biggest of these that have literally hundreds of thousands of different products represented.